पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात, पुरवणी अर्थसंकल्पात तसेच अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या जिल्ह्यातील  विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा   पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते होणार आहे.

शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर ते रविवार दि. 6 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये होणार आहे. यामध्ये   मोरणा, पाटण, ढेबेवाडी, कुंभारगाव, चाफळ व तारळे विभागांमधील विकास कामांचा समावेश आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त