महाबळेश्वर तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचगणीतील सेंट झेविअर्स हायस्कूलने अजिंक्यपद पटकावले
लहू चव्हाण- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
- बातमी शेयर करा
पांचगणी, : जिल्हा क्रीडा कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाबळेश्वर तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचगणीतील सेंट झेविअर्स हायस्कूलने अजिंक्यपद पटकावले.
पांचगणी (ता. महाबळेश्वर) येथील एस. एम. बाथा हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १७ वर्षाखालील संघामध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल व एस. एम. बाथा हायस्कूल यांच्यामधे अंतिम सामना झाला. या चुरसीच्या सामन्यात सेंट झेविअर्स हायस्कूल ने २-१ ने जिंकून अंतिम लढत जिंकून जिल्हा स्तरावर जाण्यासाठी भरारी घेतली.
तसेच दुसरीकडे १७ वर्षाखालील मुलीनी तालुका स्तरावर द्वितीय स्थान पटकावले आहे. याबद्दल विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे संचालक फादर टाॅमी, मुख्याध्यापक शहाजी मॅथ्यू व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Fri 2nd Dec 2022 12:53 pm













