योगेश साळुंखे याची उपनिरीक्षकपदी निवड

देशमुखनगर : येथील योगेश नंदकुमार साळुंखे याची राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाली आहे. योगेश हा निवृत्त प्राचार्य बजरंग साळुंखे यांचा नातू तसेच नंदकुमार व विश्रांती साळुंखे या शिक्षक दांपत्याचा मुलगा आहे. राजेंद्र साळुंखे, हिंदुराव साळुंखे, प्रमोद साळुंखे, मोहन साळुंखे, प्रकाश साळुंखे, धनाजी साळुंखे, सचिन साळुंखे, प्रशांत साळुंखे, आनंद साळुंखे, दीपक साळुंखे, वसंत भोसले, अभिषेक जाधव तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला