गोळीबार मैदान परिसरातील शाळा दुरुस्त करा खा उदयनराजे भोसले
Satara News Team
- Thu 17th Nov 2022 04:30 am
- बातमी शेयर करा
सातारा :रामराव पवार नगर वसाहती मधील जिल्हा परिषदेची शाळा इमारत तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी दस्तूर खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे उदयनराजे यांनी बुधवारी समीर शेख यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केले यावेळी उदयनराजे यांचे समर्थक आणि युवा उद्योजक संग्राम बर्गे यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषदेची शाळा जुनाट झाली असून भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत त्यामुळे नवीन इमारत बांधणे अत्यावश्यक बनले आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोडोली आणि विलासपुर परिसरातील अनेक गरजू आणि गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांची इमारतीची गरज पाहता येथे नवीन इमारत बांधणे आवश्यक झाले आहे सदरची शाळा आणि त्याची जागा ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असून त्याकरता पोलीस प्रशासgiनाचा ना हरकत दाखला सातारा जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक आहे आपल्याकडून यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ ज्ञानेश्वर खिलारे यांना सादर व्हावे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केली
#उदयनराजे
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 17th Nov 2022 04:30 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 17th Nov 2022 04:30 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 17th Nov 2022 04:30 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 17th Nov 2022 04:30 am
संबंधित बातम्या
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 17th Nov 2022 04:30 am
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Thu 17th Nov 2022 04:30 am













