बुलेट चोरास बोरगाव पोलिसांनी २४ तासात पकडले
सतिश जाधव
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : बुलेट मोटरसायकल चोरीचा गुन्हा 24 तासात उघड करत बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्राकटीकरण शाखेने एका चोरट्यास ताब्यात घेत चोरीतील 2 लाख 15 हजार रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल हस्तगत केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती वर्णे तालुका सातारा येथून दिनांक 18 रोजी बुलेट मोटरसायकल चोरीस गेली होती. दिनांक 19 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत चोरीस गेलेली बुलेट व चोरट्यासह ताब्यात घेण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे. बीट अंमलदार विजय म्हेत्रे यांना मिळालेल्या माहितीवरून अंमलदार दादा स्वामी व प्रशांत चव्हाण, विशाल जाधव यांनी महत्त्वाचे तांत्रिक विश्लेषण करून अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा गावचे हद्दीत अनुज योगेश पवार राहणार वर्णे तालुका सातारा या चोरीची बुलेट मोटरसायकल चोरास 24 तासाच्या आत ताब्यात घेतले. अधिक तपास विजय म्हेत्रे करीत आहे.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
संबंधित बातम्या
-
घातपात करण्याचा प्रयत्न होता; एसटी काय तुझ्या गोठ्यात आली होती का?
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी लोकसेवक कि अवैध व्यवसाय सेवक?
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
म्हसवड पोलिसांची अवैध दारुविक्री व दारु वाहतूकीवर कारवाई ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा
- Fri 21st Jun 2024 03:17 pm
-
पत्नीचा खून, मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या पतीला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Fri 21st Jun 2024 03:17 pm