ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी पंकज धायगुडे-पाटील यांची नियुक्ती

भ्रष्टाचार विरोधात तीव्र लढा उभारून सर्वसामान्यांसाठी काम करणार
Pankaj Dhaygude-Patil appointed as Maharashtra State Secretary of All India Anti-Corruption Parliamentary Committee
भ्रष्टाचार यांच्याविरोधात सर्वसामान्याच्या साठी ते सतत लढा देत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना महाराष्ट्र राज्य सचिव पदी  निवड केल्याचे निवडीचे पत्र देऊन जाहीर केले आ

 ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी पंकज धायगुडे-पाटील निवड  करण्यात आली आहे . पंकज धायगुडे-पाटील हे अहिरे ( ता . खंडाळा , जि . सातारा ) येथील गावचे रहिवासी असून अनेक दिवस ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत माहिती अधिकार , भ्रष्टाचार यांच्याविरोधात सर्वसामान्याच्या साठी ते सतत लढा देत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना महाराष्ट्र राज्य सचिव पदी  निवड केल्याचे निवडीचे पत्र देऊन जाहीर केले आहे .  प्रसारमाध्यमाशी पंकज धायगुडे-पाटील हे बोलताना म्हणाले की , शासकीय कार्यालयात होणाऱ्या भ्रष्ट्राचार विरोधी संघटना असून होणार भ्रष्टाचार यास आळा बसवण्यासाठी येथून पुढे काम करणार आहे . तसेच त्यांच्या कडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांचे सुद्धा सातारा जिल्हा अध्यक्ष पद आहे . या निवडी साठी महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर जी घोळवे यांनी शिफारस केली असून संस्थापक अध्यक्ष चेतना सकुंडे महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पंकज धायगुडे-पाटील यांनी होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात काम करणार असल्याचे सांगितले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त