ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता,
तर पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाजSatara News Team
- Tue 18th Oct 2022 09:53 am
- बातमी शेयर करा
ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारं वादळ हे 'सीतरंग' या नावानं ओळखलं जाणार आहे. 20 ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पण त्या वादळाचं मार्गक्रमण कसं राहिलं अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र, येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीत देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आाहन देखील हवामान विभागानं केलं आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 18th Oct 2022 09:53 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 18th Oct 2022 09:53 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 18th Oct 2022 09:53 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 18th Oct 2022 09:53 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 18th Oct 2022 09:53 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 18th Oct 2022 09:53 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 18th Oct 2022 09:53 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 18th Oct 2022 09:53 am













