औंध पोलिस ठाण्याचा कारभार आता मा.अविनाश मते पाहणार.

खटाव : खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे या ना त्या कारणाने चर्चेत राहणारी असून मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्यांवर कायद्याचा धाक राखण्यासाठी पोलिस प्रशासनास जिकिरीचे प्रयत्न करावे लागतात. 

       सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त असलेल्या चिमणाजी केंद्रे याची मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०१२ च्या बॅच चे अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिली पोस्टिंग रत्नागिरी जिल्हा त्यानंतर ठाणे ग्रामीण, गोंदिया, सांगली येथील उत्कृष्ट कामगिरी नंतर सातारा शहर पोलीस स्टेशन आणि सध्या औंध पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारला आहे. मा.अविनाश मारूती मते, सहायक पोलिस निरीक्षक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दापोडी,पुणे येथे तर माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय, दापोडी येथून पुर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज, पुणे येथून पुर्ण केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला