अजित पवार गटाच्या पाटण तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी.... सागर पाटील.
सागर पाटील
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
- बातमी शेयर करा
पाटण : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(अजित पवार गट)च्या अध्यक्षपदी मंदुळकोळे (पाटील आवाड)येथील सागर दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली.
सातारा येथे अजित पवार गटाच्या झालेल्या कार्यक्रमात सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईकनिंबाळकर,यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे,कार्याध्यक्ष अमित कदम,माजी शिक्षण सभापती संजय देसाई, प्रदिप विधाते,दत्तानाना ढमाळ आदी उपस्थित होते.या निवडीबद्दल सागर पाटील यांची पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना सागर पाटील म्हणाले पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी माजी निवड करण्यात आली पक्ष नेतृत्वाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी व टाकलेल्या विश्वासास पात्र राहून तालुक्यात पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.जुन्या आणि नवीन कार्यकर्तांना बरोबर घेवून पक्षाच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे म्हणाले.
फोटो ओळी...अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटण तालुकाध्यक्षपदी सागर पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईकनिंबाळकर व इतर.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 13th Jan 2024 01:18 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 13th Jan 2024 01:18 pm













