आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ‘या’ विकासकामांवरील स्थगिती उठली
Satara News Team
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
- बातमी शेयर करा
कराड : सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती न्यायालयीन लढा देवून उठली असल्याने विकासकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकारमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना महायुती सरकारने स्थगिती दिली होती. त्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयीन लढाई जिंकून कराड उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांवरील स्थगिती आदेश उठविण्यास राज्य सरकारला भाग पाडले. स्थगिती उठलेली सर्व कामे सुरू झाली आहेत.
सातारा तालुक्यातील नांदगाव येथे आ. पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना 2023 – 24 मधून साकव योजनेंतर्गत कन्हेर उजवा कालव्याच्या कॅनॉलवर गावच्या हद्दीत साकव पूल बांधण्यासाठी 53 लाख 84 हजार मंजूर झाले. त्या साकव पुलाचे त्याच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th Jan 2024 03:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th Jan 2024 03:34 pm













