महाबळेश्वर मध्ये गनिमी कावा करत आज पहाटे अतिक्रमणावर पडला हातोडा

महाबळेश्वर -महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार रविवारी दि.१० मार्च रोजी पहाटे प्रशासनाने येथील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा टाकला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे. रविवारी पहाटे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत प्रांताधिकारी राजेंद्र जाधव,तहसिलदार तेजिस्विनी पाटील व सर्व प्रशासकीय विभिगाचे अधिकारी ,कर्मचारी यांच्या सहभाग आहे.या कारवाईनेअनाधिकृत बांधकाम असणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. गुरेघर परिसरात ही कारवाई सुरू असून सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला अशा तीन इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त