वीरशैव लिंगायत व जंगम समाजाचा पुणे येथे वधु -वर मेळाव्याचे आयोजन
निसार शिकलगार - Wed 4th Jan 2023 02:50 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, जुळे सोलापूर व अनुरूप वधु वर सुचक केंद्र ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता श्री महात्मा बसवेश्वर भवन, निगडी प्राधिकरण गणेश तलावाजवळ, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे वीरशैव लिंगायत व जंगम समाजातील सर्व पोट जातींचा भव्य वधू वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.उच्चशिक्षित, डॉक्टर, सी ए, इंजिनियर ,प्राध्यापक, वकील, बँक ,क्लास वन, क्लास टू ,शासकीय नोकरी, बागायतदार शेतकरी,व्यवसायिक, नोकरदार असलेल्या प्रथम वधू-वर,घटस्फोटीत विधवा ,विदुर ,असलेल्या वधू-वरांचा परिचय मेळाव्यात होणार आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक व आंध्र प्रदेशातील वधू-वरांची नोंदणी सुरू आहे मेळाव्याच्या दिवशीही नोंदणी होणार आहे. सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत मेळावा चालणार आहे. वधू वर पालकांनी एक फोटो व बायोडाटा सहित खालील मोबा. संपर्क साधावा 9881133122 किंवा मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करावी. मेळाव्यात झालेल्या नोंदणीची रंगीत पुस्तिका 15 जानेवारी 2023 नंतर उपलब्ध राहील ती घरपोच मिळेल. नोंदणी शुल्क रू. 500/- आहे. मेळाव्यात अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मेळाव्यात लिंगायत समाजात साठी काम करणाऱ्या सन्माननीय सदस्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्व इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा.सदर मेळाव्याची माहिती वीरशैव लिंगायत व जंगम समाजातील आपल्या ओळखीच्या समाज बांधवांन पर्यंत जरूर पाठवावी ही नम्र विनंती
नाव नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा
श्री.राजेश मनगिरे, कोथरूड ,पुणे 902824250, श्री.कैलास खलीपे पिंपरी-चिंचवड,पुणे9822458915,श्री दिलीप ढोले सातारा 9850939877,श्री.रामलिंग गुळवे बार्शी,जि.सोलापूर9561451877,श्री महालिंग सोलापुर कुर्डूवाडी जि.सोलापूर 9503817111,
श्री. हेमंत करमाळकर बार्शी, जि. सोलापूर 9763007954,श्री.एस.एम. गणाचार्य सोलापूर9561915079,सौ.कल्पना कोरे ता.माण,जि. सातारा
997061007,श्री.निशिकांत पाबळकर बारामती, जि. पुणे
8087629970,
अनुरूप वधु-वर सुचक केंद्र, सोलापूर
9881133122, या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 4th Jan 2023 02:50 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 4th Jan 2023 02:50 pm













