चोरटे झाले आधुनिक. चोरीपूर्वी ड्रोन ने केली जात आहे पाहणी

फलटण  फलटण शहराच्या ग्रामीण भागामध्ये चोरी करण्याचे प्रयत्न चोरट्यांकडून सुरू केले जात आहे. याबाबत फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरट्यांकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

काळाप्रमाणे आता चोरटे सुद्धा हायटेक झाले असून ग्रामीण भागातील परिसरामध्ये ड्रोन उडवून त्या माध्यमातून परिसराची पाहणी करत आहेत. कोठे पहारेकरी आहेत? कोठे गस्त घालत आहेत? तर कोणत्या ठिकाणी कोणीच नाही; याची पाहणी चोरटे ड्रोन साहाय्यातून करून मग त्या ठिकाणी जाऊन त्यांना मारण्याचा बेत आखत असताना दिसत आहे.

अशा प्रकारच्या हायटेक चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून सुद्धा उपाय केले जात आहेत. तर पोलीस यंत्रणा सुद्धा ग्रामीण भागामध्ये गस्त घालत आहेत. परंतु चोरट्यांनी लढवलेल्या अनोख्या शकली मागे पोलीस काय भूमिका घेणार ? याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त