ढेबेवाडी पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था
सागर पाटील
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
- बातमी शेयर करा
सातारा: फुटलेला पत्रा ...सडलेल्या खिडक्या... कुजलेली लाकडी ... उंदीर ऋषींनी पोखरलेल्या भिंती वसाहतीच्या बाजूने वाढलेली झाडेझुडपे.. तुटलेली वायरिंग आणि सर्पाच्या वावर ....अशी दैनिय अवस्था ढेबेवाडी येथील पोलीस वसाहतीचे झालीआहे. त्यामुळे या वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे
पाटण तालुक्यातील मोठे पोलीस ठाणे म्हणून ढेबेवाडीची ओळख आहे शिवाय या पोलीस ठाण्यांतर्गत तळमावले येथे आऊट पोस्ट आहे ढेबेवाडी व कुंभारगाव या दोन विभागांचा या पोलीस ठाण्याची संबंध येतो मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर या जादा ताण पडत आहे.
सदरक्षणालय खलनिग्रहणाय'हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या पोलीस दलामुळे आज प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे मात्र याच पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे ढेबेडीतील पोलीस वसाहतीकडे पाहिल्यावर लक्षात येईल राजकीय दृष्ट्या संवेदनशील विभाग म्हणून ढेबेवाडी आणि कुंभारगाव विभागाकडे पाहिले जाते त्यामुळे पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते एकीकडे पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांवर जादा कामाचा ताण पडत आहे त्यांना ऑन ड्युटी 24 तास काम करावे लागत आहे .
दोन विभागांवर 59 गावांचा भार ढेबेवाडी आणि कुंभारगाव या दोन्ही विभागात 59 गावे आणि वाड्यावर त्यांचा समावेश आहे या विभागातील अनेक गावे डोंगर कपारी असल्याने त्या ठिकाणाची माहिती पोलिसांना लवकर मिळत नाही कारण पोलिसांची अपुरी संख्या याला कारणीभूत आहे.
चौकट
ढेबेवाडी पोलीस वसाहतीत अठरा खोल्यांचा समावेश आहे मात्र आता कोणीच राहत नाही येथील दुरावस्थेत असलेल्या पोलिसांच्या या वसाहतीत एकूण 18 खोल्या आहेत यापूर्वी येथील खोल्यांमध्ये पोलीस कर्मचारी राहत होते मात्र अलीकडच्या काळात वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने येथे कोणीही पोलीस कर्मचारी राहत नाही.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 29th Mar 2023 04:45 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 29th Mar 2023 04:45 pm













