मौजे खोजेवाडी व आंबेवाडी ता . सातारा येथे बिबट्याचा वावर..
सतिश जाधव
- Sat 24th Sep 2022 07:03 am
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : खोजेवाडी ता सातारा गांवच्या पश्चिम वेशीवर असणाऱ्या वाण्याची सोंड व वाण्याचा ओढा परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा या आठवडाभरात होती. आज दि. २३ सप्टेबर सायंकाळी ७ वाजणेचे सुमारास खोजेवाडी येथील अविनाश मोकाशी सर व देशमुखनगर येथील प्रतिश जाधव हे बोरगांव नांदगांव रस्त्याने प्रवास करत असताना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असलेच्या चर्चांना दुजोरा मिळून भितीदायक वातावरण पसरले आहे.
रोज सकाळी व सायंकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी व दिवसभर शेत शिवारात काम करणाऱ्या शेतमजुर ,शेतकऱ्यांनी स्वता:ची काळजी घ्यावी तसेच वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याचा शोध घेऊन पकडण्यासंदर्भात योग्य पावले उचलावीत अशी मागणी खोजेवाडी व आंबेवाडी ग्रामस्थ शेतकऱ्यांमधुन होत आहे.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Sat 24th Sep 2022 07:03 am
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Sat 24th Sep 2022 07:03 am
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sat 24th Sep 2022 07:03 am
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Sat 24th Sep 2022 07:03 am
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Sat 24th Sep 2022 07:03 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकाला भ्रष्टाचाराची वाळवी
- Sat 24th Sep 2022 07:03 am
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Sat 24th Sep 2022 07:03 am
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Sat 24th Sep 2022 07:03 am
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sat 24th Sep 2022 07:03 am
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Sat 24th Sep 2022 07:03 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Sat 24th Sep 2022 07:03 am
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Sat 24th Sep 2022 07:03 am