माजी विद्यार्थी मा अँड सुनील पाटील यांच्याकडुन काकासाहेब चव्हाण कॉलेजला एक संगणक भेट
सागर पाटील
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
- बातमी शेयर करा
सातारा : प्राचार्य केबिनमध्ये काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ यांच्या माध्यमातून कॉलेजचे माजी विद्यार्थी व मुंबई येथे वास्तव्यास असणारे आणि महाविद्यालयावर निष्णांत प्रेम करणारे सन्मानीय मा अँड सुनील पाटील यांनी कॉलेजचे आदरणीय प्राचार्य डॉ अरूण गाडे साहेबांच्या आवाहन केल्या प्रमाणे कॉलेजसाठी संगणक भेट देण्यात आला व पुढील काळात देखील मदत करण्याचा शब्द दिला तदनंतर यावेळी पुढील मान्यवर मंडळीनी माजी विद्यार्थी मंडळाच्या सहकार्याने उभी करण्यात आली संगणक कक्षाची पाहणी तसेच दि.१६ व १७ जानेवारी २०२४ रोजी कॉलेजला NAAC Team Visit करणार आहेत त्यासाठी महाविद्यालय परिसरात झालेल्या बदलाचा आढावा घेतला व परिसराची पाहणी केली आणि याचवेळी सन्मानीय मा श्री रमेश मोरे बापु (माजी उपसभापती पाटण पंचायत समिती) यांनी माजी विद्यार्थी मडंळाचे सदस्यत्वाचा फाँर्म भरून सदस्य बनले. के.सी.कॉलेज,तळमावले आदरणीय मा प्राचार्य डॉ अरूण गाडे, मा श्री एम एन गरूड (आजिव सेवक सदस्य,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर ), मा श्री राजाभाऊ माने ( अध्यक्ष, माजी विद्यार्थी मंडळ ), मा श्री रमेश मोरे बापू ( माजी उपसभापती पाटण पंचायत समिती ),मा श्री अँड सुनील पाटील ( मुंबई हायकोर्ट व माजी विद्यार्थी मंडळ सदस्य ), मा श्री बापुसो सावंत सर (माजी चेअरमन, श्री स्वामी विवेकानंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था,कोल्हापूर), प्रा पी डी पाटील (माजी विद्यार्थी मंडळ सदस्य), प्रा डॉ विक्रांत सुपुगडे (खजिनदार, माजी विद्यार्थी मंडळ व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख ), प्रा डॉ गवराम पोटे (सांस्कृतिक व मराठी विभाग प्रमुख) , प्रा शिवराज पाटील ,प्रा सचिन पुजारी इ.उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 11th Jan 2024 01:18 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 11th Jan 2024 01:18 pm













