प्रकाश जाधव यांना देशपातळीवरील दिला जाणारा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर.
आशपाक बागवान.
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
- बातमी शेयर करा

सातारा ; अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देशपातळीवर पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षी परीट समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रकाश जाधव यांच्या आजपर्यंतच्या एकूणच कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी याबाबतच्या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच दिले आहे.
प्रकाश जाधव यांनी परीट समाजाचे जिल्ह्याचे नेतृत्व करताना समाजाभिमुख कार्य करत आपला आदर्श ठेवला आहे आजपर्यंत त्यांच्या या कार्यातून परीट समाजासह इतर जातीधर्मातील गरजूंना देखील मोठी मदत झाली आहे. समाजातील अनेक घटकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे आहेत.
समाजकार्य अखंड असे चालूच असते त्यांच्या या कार्याची दखल घेत त्याची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे जाधव यांना यापूर्वीही त्यांच्या समाजकार्याची दखल घेत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र धोबी (परीट) मंडळाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, मार्गदर्शक राजेंद्र शेठ आहेर, राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनौजिया महासचिव एस.एन.जुपली, महाराष्ट्र राज्याचे संघटक सुरेश नाशिककर महिला प्रदेश उपाध्यक्ष सुमनताई परीट आदी मान्यवरांनी जाधव यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकाला भ्रष्टाचाराची वाळवी
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Thu 12th Jan 2023 02:40 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Thu 12th Jan 2023 02:40 pm