सातारा येथे वंचित संघर्ष मोर्चातर्फे सहविचार सभेचे आयोजन

सातारा : वंचित संघर्ष मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत (आप्पा) यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष सुधाकर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व   सातारा तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा तालुका पदाधिकारी यांची सह विचार सभा गुरुवार दि.१० रोजी दुपारी ठीक १.१० वा. येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.तेव्हा सर्व  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकातर्फे तालुका सचिव चंद्रकांत खरात व सुनील निकाळजे यांनी केले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला