साताऱ्यात मंत्रिपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात

कार्यकर्त्यांची लगीनघाई मात्र सुरु
याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हे स्वतंत्रपणे जाऊन भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने साताऱ्यात भाजपमधून मंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

सातारा न्यूज :  राज्यात काल सत्ता नाटकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने समाप्ती झाली आज भाजप सत्तेवर येणार सायंकाळपर्यंत भाजपमधून देवेंद्र फडणवीस तर शिंदे गटातून एकनाथ शिंदे हे शपथ घेतील असे बोलले जात आहे  साताऱ्यातील भाजपचे एक खासदार तर दोन आमदार हे सुध्दा देवेंद्र फडणवीस यांच अभिनंदन करण्यासाठी सागर बंगल्यावर पोहचले आहेत कारण काही सुधा असुदे पन आस मात्र मंत्रिपदाचीच आहे साताऱ्यात सत्ता बदल होताच आता मंत्रिपदाची माळ कोणा कोणाच्या गळ्यात पडेल यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे 

खा. छत्रपती उदयनराजे भोसले आ. शिवेंद्रराजे भोसले तर आ. जयकुमार गोरे यांनी स्वातंत्र पर्यंत जाऊन भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने साताऱ्यात भाजपमधून मंत्रीपद कोणाला मिळणार याची चुरस  लागली आहे उदयनराजे हे दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडवणीस यांना भेटले होते त्यानंतर सरकार कोसळताच आज सकाळी पुन्हा त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आ. शिवेंद्रराजे यांनीही स्वतंत्र भेटून देवेंद्र फडणवीसांची गाळाभेट घेतली तर आ. जयकुमार गोरे आणि खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना घेऊन फडणवीस यांची भेट घेतली उदयनराजे रणसिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे यांच्यामधे खाजगीत चर्चाही झाली भाजपमधून आ. शिवेंद्रराजे व आ. जयकुमार गोरे दोघेही मंत्री पदासाठी इच्छुक आहेत आता उदयनराजे कोणाची शिफारस करणार हे ही महत्त्वाचे आहे फडवणीस या तिघा मधे कोणाला संधी देतात की एकाला कॅबिनेट तर एकाला राज्यमंत्री देतात याची उत्सुकता आहे                                                                                                                                                 दुसरीकडे, महाविकास आघाडीतून गृहराज्यमंत्री असणाऱ्या शिंदे गटातील शंभूराज देसाई यांचेही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा जुना चेहरा म्हणून शंभूराज देसाई यांना शिवसेनेकडून महाविकास आघाडीत राज्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, एकनाथ शिंदेंबरोबर ते हि बंडात सहभागी झाले होते. बंडावेळी सुरतेत पहिले पाऊल ठेवणारे आमदार म्हणून शंभूराज देसाई यांचे नाव चर्चेत आले होते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये शंभूराज देसाई यांना मंत्रीपद देऊन सातारा जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे नक्की करतील अशी चर्चा आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्याकडेही एखादे राज्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी कोरेगाव विधानसभा मतदार संघातून होत आहे. 
याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हे स्वतंत्रपणे जाऊन भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने साताऱ्यात भाजपमधून मंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त