गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश.
Satara News Team
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल्स चा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना दिल्या होत्या म्हस्के यांनी त्याबाबत सातारा शहराच्या डी. बी. पथकास सूचना दिल्या. त्या अनुषंगाने डीबी पथकातील स्टाफ ने सी ई आय आर पोर्टल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून चिकाटीने मोहीम राबवली.
या मोहिमेतून सातारा शहरातून नागरिकांचे गहाळ झालेले आठ लाख रुपये किंमतीचे 50 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 12th Oct 2024 08:34 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sat 12th Oct 2024 08:34 pm











