श्रीमंत शिवाजीराजे भोसले कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदीं

दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज व साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष  छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथील खासगी रूग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने अती दु:ख झाले. ते एक गतिमान आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी लोकांमध्ये समरस होवून मोठ्या प्रमाणावर काम केले. साताऱ्याच्या प्रगतीत त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती, अशा शब्दात पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले श्रद्धांजली वाहिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त