अजिज भाई शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

फलटण : शुक्रवार पेठ भागातील सामाजिक कार्यकर्ते अजिज भाई शेख पाणीदार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक दहावा अकरा मधील विकास कामे व्हावीत म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एडवोकेट जिजामाता नाईक निंबाळकर यांनी त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले यावेळी अनुप शहा सुनील पवार लक्ष्मण शिंदे महिला मोर्चाच्या पदाधिकारी सौ उषा राऊत सौ विजया कदम सौ रणवरे इत्यादी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला