२० साह्यक पोलीस निरीक्षकांच्या सातारा जिल्हाअंतर्गत बदल्या
Satara News Team
- Sat 29th Jul 2023 08:37 am
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले असून बदली ठिकाणी तात्काळ हजर राहून पूर्व अहवाल देण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम २२ न पोटकलम ( २ ) अन्वये , जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार एकूण 20 साह्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या जिल्हया अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून करण्यात आल्या आहेत . सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून नव्याने नियुक्ती बदली करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचा तपशील पुढील प्रमाणे १ सपोनि प्रशांत दतात्रय बधे (प्रभारी उंब्रज) २ सपोनि सुशिल भास्कर भोसले (प्रभारी लोणंद ) ३ सपोनि शिवाजी बबन भोसले (प्रभारी वाठार ) ४ सपोनि अशिष दिलीप कांबळे (प्रभारी पुसेगाव) ५ सपोनि विजय भागवत गोडसे (प्रभारी कोयनानगर) ६ सपोनि चेतन मनोज मछले (प्रभारी कराड वाहतुकशाखा) ७ सपोनि अजय लक्ष्मण गोरड (कराड शहर ) ८ सपोनि विशाल किसनराव वायकर (खंडाळा) ९ सपोनि संजय सजन बोंबले (वाचक पोलीस अधीक्षक) १० मसपोनि सरोजिनी विलास पाटील(कराड शहर) ११सपोनि संदीप निवृत्ती सूर्यवंशी (कराड शहर) १२ सपोनि सुधीर सुर्यकांत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) १३ सपोनि रोहित रमेश फार्णे (सातारा शहर) १४ सपोनि किरण रविद्र भोसले (सातारा शहर) १५ सपोनि अविनाश ज्ञानेश्वर माने (सातारा शहर) १६ सपोनि अशोक हनुमंत हुलगे (फलटण ग्रामीण) १७ सपोनि नवनाथ विभीषण रानगट (फलटण ग्रामीण) १८ सपोनि चिमाणी वैजिनाथ केंद्रे (शिरवळ) १ ९ सपोनि संदीप आनंद कामत (पाटण) २० मसपोनि शैलेजा सर्जराव पाटील (कराड तालुका) वरील सर्व नमूद पोलीस अधिकारी यांनी तात्काळ नविन नेमणूकीचे ठिकाणी हजर होवून त्याबाबतचा पूर्तता अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Sat 29th Jul 2023 08:37 am
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Sat 29th Jul 2023 08:37 am
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sat 29th Jul 2023 08:37 am
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Sat 29th Jul 2023 08:37 am
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Sat 29th Jul 2023 08:37 am
संबंधित बातम्या
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
तापोळा मंडलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत वारस फेरफार अदालत आयोजित
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Sat 29th Jul 2023 08:37 am
-
महाबळेश्वर रस्त्यालगतची केबल खोदाईत झाडे असुरक्षित
- Sat 29th Jul 2023 08:37 am