लॉजमध्ये मुलीवर अत्याचार ; करंजे येथील युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
Satara News Team
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यातील करंजे येथील एका युवकाने अल्पवयीन मुलीला मोबाईलवर फोन करून तु मला खूप आवडते यावेळी बोलताना मुलीने तू माझा दादा आहेस तू माझ्याशी असं बोलू नको असे म्हणून नकार दिला मात्र त्या युवकाने पीडित मुलीवर लॉजवर निघून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रेम किरण साळुंखे व 21 राहणार करंजे सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून शहरालगत वाडे फाटा येथील ग्रीन व्हॅली लॉज मध्ये 2023 मध्ये मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे असे म्हणत मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर 2024 मध्ये देखील प्रेमने तिला लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केले. यामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेली घटना कुटुंबीयांना दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी संभोगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 7th Oct 2024 12:11 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 7th Oct 2024 12:11 pm












