कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
कुलदीप मोहिते- Tue 17th Feb 2026 10:09 am
- बातमी शेयर करा
कराड : आगाशिवनगर कराड येथे प्रेम संबंधातून खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की राजेंद्र काळे वय वर्ष 45 राहणार शिवाजी स्टेडियम कराड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सारिका चंद्रकांत कोळी राहणार आगा शिवनगर कराड ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
राजेंद्र काळे यांचे सारिका कोळी यांच्यासोबत प्रेम संबंध होते. राजेंद्र काळे तिच्यावर वारंवार संशय घेत होता याच्यावरून त्या दोघांच्या सतत खटके उडत होते, रागाच्या भरात सारिका कोळी हिने मंगळवारी पहाटे कुऱ्हाडीने राजेंद्र काळे याच्यावर वार करत खून केला या घटनेची पोलिसांना माहिती मिळतात डीवायएसपी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर धाव घेत महिलेस ताब्यात घेतले पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 17th Feb 2026 10:09 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 17th Feb 2026 10:09 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 17th Feb 2026 10:09 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 17th Feb 2026 10:09 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 17th Feb 2026 10:09 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 17th Feb 2026 10:09 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Tue 17th Feb 2026 10:09 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 17th Feb 2026 10:09 am











