माण तालुक्यातील वाळू चोरीला लगाम घालणार तरी कोण?
एकनाथ वाघमोडे- Sun 17th Jul 2022 12:39 pm
- बातमी शेयर करा
वाळू चोरट्यांनी पळशी परिसरात धुमाकूळ घातल्यामुळे महसूल प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना दिसत आहे.तरीदेखील महसूल विभाग या बाबीकडे कानाडोळा का करत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मागील काही दिवसांपूर्वी एस पी साहेबांच्या पथकाने मोठी कारवाई केली होती.
माण : माण तालुक्यात काही दिवसापूर्वी वाळू चोरीला आळा बसला होता. मात्र मौज पळशी हद्दीतील वाळू चोर पुन्हा एकदा जोमात आले असून चुप्या पद्धतीने वाळू उपसा करत आहेत. वाळू माफिया तसेच खडी क्रेशर धारकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या कारवाई करून रिचर्ड यानथन यांनी ठसा उमटवला होता. मात्र पुन्हा एकदा वाळू चोरीचा मुद्दा चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. माण तालुक्यातील पळशी हद्दीत माणगंगा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा करून डंपर,ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. वाळू चोरीला लगाम लावायला प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महसूल प्रशासनाने वाळू ठेका काही दिवसापूर्वी बंद केला असूनसुद्धा वाळू चोरांचा धंदा मात्र जोरात चालू आहे. पुन्हा त्याच पद्धतीची कारवाई होणार का ? एस पीचे पथक पुन्हा माणमध्ये येणार का ? याकडे पळशी परिसरातील सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
#sataranews
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sun 17th Jul 2022 12:39 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sun 17th Jul 2022 12:39 pm












