माणगंगा जलसंवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ

सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत "चला जाणुया नदीला" अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज कुळकजाई येथील सीतामाई मंदिरापासून माणगंगा नदीच्या संवाद यात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. 
यावेळी माण खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, नदी सन्मवयक वैजिनाथ घोंगडे, डॉ. माधव पोळं, अजित पवार, रुपेश कदम, जलसंपदा विभागाचे अधिकारी विकास बनसोडे, गौरव पाडवी व कर्मचारी तसेच कुळकजाई सरपंच विक्रम जगताप, ग्रामपंचायत सदस्य, महिला, प्राथमिक शाळा  शिक्षक व विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.  
कार्यक्रम प्रसंगी नदी समन्वयकांनी तसेच प्रांताधिकारी श्री. सूर्यवंशी, जलसंवाद यात्रेबद्दल मार्गदर्शन केले. नदी संवाद यात्रा शुभारंभ अभियानाची प्रस्तावना  विकास बनसोडे यांनी केली व वन अधिकारी  मुळे यांनी आभार मानले

 

 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला