लिंब फाट्यावरील वेश्या व्यवसायावर कारवाई

अल्पवयीन मुलीसह तीन महिला ताब्यात
limb crime

सातारा : लिंब (ता. सातारा) गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पुणे बेंगलोर हायवेलगत चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर तालुका पोलिसांनी कारवाई आहे. याप्रकरणी शैलेंद्र शशी नायर (मुळ रा. केरळ, सध्या रा. लिंब ता. सातारा), अल्पवयीन मुलीसह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर प्रकरणाची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब फाटा (ता.सातारा) *परिसरात असणाऱ्या पेटोल पंपाच्या राष्ट्रीय महामार्गावर पत्र्याच्या खोल्यामध्ये शैलेंद्र नायर भाड्याने राहत आहे. या खोल्यामध्ये तो बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवून मिळणाऱ्या कमिशनवर आपली उपजिविका चालवत होता. ही गोपनिय माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एक बोगस पंटर पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली आणि शनिवारी छापा टाकला. यावेळी शैलेंद्रने बाहेरील राज्यातून ३ महिला यांना वेश्या व्यवसायाकरता आणल्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्यासह अल्पवयीन मुलगी व महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सदर वैश्या व्यावसाय बऱ्याच दिवसांपासून सुरु होता मात्र त्याचा थागपथाच लागत नव्हता.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल जाधव, सहायक फौजदार वंजारी, पोलीस हवालदार सुहास पवार, पोलीस नाईक मालोजी चव्हाण, धीरज कुंभार, किरण जगताप, रमेश शिखरे, विश्वनाथ आंब्राळे, महिला पोलीस नाईक सिमा भुजबळ यांनी घेतला

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला