कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने भव्य शुभारंभ व गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
आज्जु मुल्ला
- Tue 26th Jul 2022 06:49 am
- बातमी शेयर करा
कोरेगांव : कोरेगांव नगर पंचायत कोरेगांव यांच्या वतीने विविध विकास निधितून करण्यात आलेल्या एम.आय.डी.सी जलशुद्दीकरण केंद्राचे लोकार्पण आणि रेल्वे स्टेशन येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन तसेच ल्हासुर्णे फाटा कैलास स्मशानभूमी सुशोभीकरण व विश्राम गृह ते स्मशान भूमी 30 फुटी ट्रीमिक्स रस्ता व भुयारी गटाराचे भूमी पूजन आणि कोरेगांव शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता आ.श्री महेश दादा शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मान्यवर मा.सुनिलजी खत्री सदस्य सातारा जिल्हा बँक , या.राजाभाऊ बर्गे प्रथम नगराध्यक्ष तथा अध्यक्ष कोरेगांव विकास आघाड़ी , मा. राहुलदादा बर्गे सदस्य सातारा जिल्हा नियोजन समिती , नगराध्यक्षा सौ. दीपाली महेश बर्गे , उपनगराध्यक्ष सुनील बर्गे , मुख्याधिकारी नगरपंचायत विजया घाडगे व कोरेगांव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितित प्रियांका मल्टी पर्पज हॉल येथे संपन्न झाला
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 26th Jul 2022 06:49 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 26th Jul 2022 06:49 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 26th Jul 2022 06:49 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 26th Jul 2022 06:49 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 26th Jul 2022 06:49 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 26th Jul 2022 06:49 am
संबंधित बातम्या
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 26th Jul 2022 06:49 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 26th Jul 2022 06:49 am












