जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
Satara News Team
- Thu 15th Sep 2022 10:33 am
- बातमी शेयर करा

सातारा : जिल्हा विधी प्राधिकरण, सातारा यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदयांसाठी दिवाणी न्यायाधीश एस. एस. दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
यावेळी न्यायाधीश तथा शिबिराचे अध्यक्ष एस. एस. दहातोंडे यांनी बंदीना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे यांनी देखील कारागृहातील बंदीना हक्क व अधिकार याच्यापूर्वी कर्तव्य हे श्रेष्ठ असते. त्या कर्तव्यातूनच कारागृहातील वर्तन स्वच्छ ठेवल्यास बंदींना कारागृहबाहेर जाण्याचे मार्ग लवकरात लवकर मोकळे होतील, याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा विधी सेवाच्या पॅनलवरील ॲड. शरद जांभळे हे उपस्थित होते. त्यांनी कारागृहातील बंदींना कायद्याने काय काय अधिकार दिले आहेत, याची माहिती दिली. तसेच त्यांचे हक्क व कायदेशीर तडजोडीनुसार असलेल्या गुन्हयातून लवकरात लवकर केस संपवून कारागृहाबाहेर येण्याचे मार्ग कसे आहेत, याबाबत मार्गदर्शन करून जमिनीच्या तरतुदींची देखील माहिती कारागृहातील सर्व बंदिना दिली.
या कार्यक्रमास ॲड. जांभळे, लघुलेखक दिलीप भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे तसेच इतर बंदी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Thu 15th Sep 2022 10:33 am
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Thu 15th Sep 2022 10:33 am
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Thu 15th Sep 2022 10:33 am
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Thu 15th Sep 2022 10:33 am
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Thu 15th Sep 2022 10:33 am
वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड
- Thu 15th Sep 2022 10:33 am
संबंधित बातम्या
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
तापोळा मंडलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत वारस फेरफार अदालत आयोजित
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
महाबळेश्वर रस्त्यालगतची केबल खोदाईत झाडे असुरक्षित
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
पाचगणीत मूलभूत सुविधा कोमात; मात्र अत्याधुनिक सुविधा जोमात
- Thu 15th Sep 2022 10:33 am
-
पुसेसावळी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कक्षेत, प्रक्षेपण थेट पोलिस अधिक्षकांकडे असून फायदा काय?
- Thu 15th Sep 2022 10:33 am