धनुर्विद्या स्पर्धेत विराज भोसले यांचे यश

मुंबई येथे होणारा धनुर्विद्या स्पर्धेत यश मिळवणार- विराज भोसले

शिवथर .माझे सर्व गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांच्या विश्वासाच्या जोरावर तसेच मेहनत जिद्द चिकाटीच्या बळावर होणाऱ्या मुंबई येथे धनुर्विद्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवणारच .असे प्रतिपादन विराज भोसले यांनी केले
विराज सुहास भोसले राहणार सातारा तो गुरुकुल स्कूल सातारा या ठिकाणी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे त्याच्या दृष्टी आर्चरी अकॅडमी येथे सराव चालू आहे त्याची बिली मेरिया हायस्कूल पाचगणी येथे झालेल्या शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळून शाळेचे आणि सातारचे नाव उज्वल केले त्याची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे
त्याच्या यशाचे मानकरी प्रशिक्षक प्रवीण सावंत शिरिष सर धनराज सर त्याचे वडील सुहास भोसले व त्याची आई आणि मार्गदर्शक म्हणून गुरुकुलचे राजेंद्र चोरगे शीला वेल्हाळ फरांदे सर यांचे मार्गदर्शन लाभले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त