साताऱ्यात घंटागाडीची चाक पुन्हा थांबली

घंटागाडी चालकांचा ईपीएफ व पगार रखडला; ठेकेदारावर कारवाई करण्याची घंटागाडी चालकांची मागणी

सातारा : सातारा नगरपालिका हद्दीत कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडी चालकांची फरफट काही केल्या थांबत नसताना दिसत आहे. घंटागाडी चालकांचा ईपीएफ व पगार रखडल्याने घंटागाडी चालकांनी कामबंद केल्याने घंटागाडीची चाके थांबली आहेत. घंटागाडी चालकांच्या मानसिकतेशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी घंटागाडी चालकांनी केली आहे. 
    घंटा गाडी चालकांना वेळेत पगार दिला जात नसून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड बनत आहे. ठेकेदाराकडून या घंटागाडी चालकांचा पगार खडवल्याच्या घटना या आधी झाल्या आहेत. त्यामुळे या घंटागाडी चालकांवर कामबंद आंदोलनाची वेळ येत आहे. त्यामुळे घंटागाडी चालकांच्या मानसिकतेशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी व रखडलेला पगार व पीएफ तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला