जिल्हास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न

सातारा : क्रीडा व युवकसेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा दिनांक ७ ते ९ सप्टेंबर 2023 रोजी पार पडल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या टीमचा सहभाग झाला होता  14 वर्षे मुलं मुली सतरा वर्षे मुल मुली 19 वर्षे मुल मुली असे एकूण 66 टिमा सहभागी झाल्या आहेत या स्पर्धा सातारा छ. शाहू स्टेडियम या ठिकाणी संपन्न होत आहेत या स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या अध्यक्षतेखाली मा. श्री बापू बांगर साहेब अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी सयोजक तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप मॅडम एल बी एस कॉलेजचे प्रा. मेजर मोहन वीरकर यांनी या सर्व स्पर्धेचे नियोजन केले जिल्हा क्रीडा संघटनेचे  खजिनदार राजेंद्र माने ,राजेंद्र जगदाळे, पंच म्हणून शंभूराज सपकाळ,.आसिफ शेख, अभिषेक जाधव, प्रशांत पाटील ,रोहित साळुंखे, सचिन डुबल ,ढगे सर, यांनी काम पाहिले आहे स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 14 वर्षाखालील मुली यशवंतराव चव्हाण हायस्कूल वडजल मान प्रथम 14 वर्षाखालील मुले सैनिक स्कूल सातारा सातारा तालुका सतरा वर्षाखालील मुली ज्ञानशाला का हायस्कूल वाई 17 वर्षाखालील मुले लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा 19 वर्षाखालील मुली वाई तालुका 17 वर्षाखालील मुले लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा वरील सर्व विजय संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारकर साहेब व प्राचार्य डॉ.आर व्हीं शेजवळ क्रीडा संघटनेचे अध्यक्ष आर वाय जाधव यांनी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त