लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत यश
Satara News Team
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
- बातमी शेयर करा
सातारा : छ.शाहू स्टेडीयम येथे दिनांक 07 / 09 / 2023 ते 09 / 09 / 2023 रोजी जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा पर पडल्या. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा संघ सामील झाला होता. 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुलांचे एकूण 22 संघ सहभागी झाले होते. त्यामधून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात कराड तालुक्याचा पराभव करून जिल्हा स्तरावर विजय मिळवला आहे. तर 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात वाई तालुक्याचा पराभव करून जिल्हा स्तरावर विजय मिळवला आहे. या दोन्हीही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघाना महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, त्यांनी संघाचे अभिनंदन केला व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे ज्यु.जिमखाना प्रमुख प्रा.मेजर मोहन विरकर, डॉ.विकास जाधव व प्रा.शिरीष ननावरे,आसिफ शेख,शंभूराज सपकाळ,व रोहित साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 14th Sep 2023 01:20 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 14th Sep 2023 01:20 pm













