रुईघर व काटवली मधील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडणार : किरण बगाडे
अभिजीत भोसले
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
- बातमी शेयर करा
करहर : जावली तालुक्यातील रुईकर (गणेश पेठ )मधील गट नंबर 370 व मौजे काटवली मधील गट नंबर 709,699 मध्ये अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम सुरू होते सदर बांधकामाची तक्रार 26/4/2022 रोजी करण्यात आली होती त्यानंतर 4/5/2022 तलाठी यांनी रुईघर या ठिकाणी जाऊन बेकायदेशररित्या बांधकामाचा पंचनामा केला. तसेच काटवली या ठिकाणी जाऊन तलाठी यांनी बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम चालू असतानाही डोंगरावरून दगडी रस्त्यावर वाहून जातात त्यासाठी ताल बांधत आहे तसेच भात करतो असे दाखवून खोटं एनए केला असा रसेच तलाठी यांनी खोटा पंचनामा तलाठी सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे तसेच आज मीतिला त्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे ब्रास उत्खनन करून चार ते पाच दगडी सिमेंट भिंती बांधण्या बांधल्या आहेत व त्यावर काही दिवसात बंगल्याचे काम सुरू होणार आहे. पंचनामा केल्यानंतर रुईघर व काटवली या दोन्ही बांधकाम तात्काळ बंद करून संबंधित व्यक्तींनी प्रशासनाला संबंधित बेकादेशीर उत्खनन व बांधकामाच्या परवानगी व कागदपत्र व त्यासंदर्भात खुलासा करण्याचे आदेश संबधित धनदांडग्यांना पत्राद्वरे तहसील कार्यालयातून दिले मात्र प्रशासन खुलासा द्यायचे सोडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मे बडा सरकार से बडा! अशा अविर भावात पुन्हा आज मीतिला बांधकाम या ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे तसेच प्रांताधिकारी यांच्याकडून ही कारवाई करणेबाबत पत्रव्यवहार झाला आहे बेकायदेशीर काम करणाऱ्या धनदांडग्यांवर कारवाई करून माळींन ची पुनरा आवृत्ती रोखावी व सर्कल व तलाठी यांची चौकशी करावी असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या आदेशाने 15 ऑगस्ट दिनी किरण बगाडे तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असा इशारा दिला आहे.
satara
rpi
medha
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Wed 10th Aug 2022 12:11 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Wed 10th Aug 2022 12:11 pm












