अनधिकृत व देवस्थान इनामी मिळकत शर्थ भंग मिळकत सिल करून हॉटेल झोस्तेल तात्काळ हटवा: किरण बगाडे.

कुडाळ : उपरोक्त वरील विषयावरून दांडेघर ता.महाबळेश्वर मधील देवस्थान इनामी मिळकतीमध्ये वैयक्तिक लॉजिंग व हॉटेल व्यवसाय सुरू असून सदर ठिकाणी हे बांधकाम अनधिकृत व बेकायदेशीर आहे त्या उभे केलेले आहे भविष्यकाळात माळीन सारखी घटना घडली घडली तर आश्चर्य वाटायला नको आज अखेर प्रशासनाने पाठीशी घालण्यात धन्यता का मानले प्रश्न उपस्थित होत आहे सदर झोस्टेल हॉटेलचे सांडपाणी सनियंत्रण व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे तसेच देवस्थान इनामी मिळकतीचा शर्तभंग केल्याने मी प्रशासनाला घाबरत नाही अशा अविर्भावात संबंधित धारक वागत आहे तरी देवस्थान इनामी मिळकतीचा शर्तभंग केल्याने सदर मिळकत ही तात्काळ सील करावी असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)स्टाईलने आंदोलन करणार. मा. चद्रकांत पुलकुंडवार सो विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची मागणी.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला