पोटाची चरबी मेणासारखी वितळवून टाकतो एवोकॅडो, जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे
Satara News Team
- Thu 17th Aug 2023 10:18 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज : बदलती जीवनशैली आणि वाढत चाललेला अस्वास्थ्यकर आहारामुळे जगातील बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहे. शरीराचे वाढलेले वजन पुढे जाऊन अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. शरीरातील अतिरिक्त फॅटमुळे, टाइप 2 चा मधुमेह, हायपरकोलेस्टेरोलेमिया, उच्च रक्तदाब, हृदयविकार, नैराश्य, ऑस्टियोआर्थराइटिस, सांधेदुखी, स्लीप एपनिया इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे, वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी अनेक उपाय केले जातात. विविध आहारयोजनांचा अवलंब केला जातो. मात्र, तुमच्या हे लक्षात आले आहे का? की या वेगवेगळ्या आहार योजनांमध्ये एक फळ अगदी कॉमन आहे, ते फळ म्हणजे एवोकॅडो.
जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल, तर एवोकॅडो तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. एवोकॅडो तुम्हाला जलद वजन कमी करण्यात मदत करू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-
एवोकॅडो शरीरातील आस्वास्थकारक चरबी वितळवते
आहारात एव्होकॅडोचा समावेश करून झपाट्याने वाढणारे वजन नियंत्रित केले जाऊ शकतील, असे अनेक घटक या लहान फळामध्ये आहेत. यासाठी हे फळ खाण्याचे योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
एव्होकॅडोचा अँटिऑक्सिडंट्सचा मोठा साठा आहे, या सोबतच यामध्ये भरपूर फायबर देखील असते, फायबर युक्त अन्न खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. तसेच चयापचय क्रियादेखील सुधारते, अशा प्रकारे हे वजन कमी करण्यात मदत करू शकते.
एवोकॅडो खाण्याची योग्य पद्धत कोणती?
जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर त्यासाठी दिवसातून किमान दोनदा एवोकॅडो खाणे आवश्यक आहे. तुम्ही नाश्त्यात एवोकॅडोचा समावेश करू शकता. यासाठी या फळाचे सॅलड करून देखील खाऊ शकता. तसेच स्मूदी बनवून तुम्ही एवोकॅडोचे सेवन करू शकता.
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 17th Aug 2023 10:18 am
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 17th Aug 2023 10:18 am
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 17th Aug 2023 10:18 am
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 17th Aug 2023 10:18 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 17th Aug 2023 10:18 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 17th Aug 2023 10:18 am
संबंधित बातम्या
-
उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: 'उष्माघात' टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Thu 17th Aug 2023 10:18 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Thu 17th Aug 2023 10:18 am













