तरुणाला मारहाण करत ‘त्यांनी’ रोकड लुटली
Satara News Team
- Mon 29th Jul 2024 11:38 am
- बातमी शेयर करा
सातारा : मित्राकडून आपल्या घरी जात असताना वाटेत अडवून एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील तीन हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पोवई नाक्यावरील बीएसएनएल कार्यालयाशेजारी दि. २७ रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात 3 अनोळखींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षे शैलेंद्र जामदार (वय २२, रा. शाहूनगर, सातारा) हा मित्राच्या घरून दुचाकीवरून त्याच्या घरी निघाला होता. त्यावेळी बीएसएनएल कार्यालयाशेजारी थांबलेल्या तीन री तरुणांनी त्याला अडवले. त्यानंतर का त्याला मारहाण करून त्याच्या न खिशातील तीन हजार रुपयांची रोकड न्ड हिसकावून घेतली. तसेच त्याचा बाई मोबाइल घेऊन जमिनीवर आपटून ल फोडून टाकला. या प्रकारानंतर री संबंधित तरुण तेथून निघून गेले.
हर्षे जामदार याने या प्रकाराची न माहिती तातडीने सातारा शहर हा पोलिसांना दिली. त्याने पोलिसांना संबंधित तरुणांचे वर्णन सांगितले आहे. त्यानुसार पोलिस संबंधितांचा शोध घेत आहेत. या घटनेचा सहायक पोलिस निरीक्षक बिले हे अधिक एल तपास करीत आहेत.
#crime
स्थानिक बातम्या
महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
- Mon 29th Jul 2024 11:38 am
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Mon 29th Jul 2024 11:38 am
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Mon 29th Jul 2024 11:38 am
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Mon 29th Jul 2024 11:38 am
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 29th Jul 2024 11:38 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 29th Jul 2024 11:38 am
संबंधित बातम्या
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Mon 29th Jul 2024 11:38 am
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Mon 29th Jul 2024 11:38 am











