शिष्यवृत्ती परीक्षेत निनामच्या जिल्हा परिषद शाळेचा डंका

सातारा : सन २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५वी) जि.प. प्राथ. शाळा निनाम ता.जि.सातारामधील कु. जागृती प्रमोद जाधव हिने गरुडभरारी घेत २९८ पैकी २९६ गन मिळवून ग्रामीण भागात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. 
   तिच्यासह या शाळेचे एकूण सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती प्रमोद जाधव (२९६ गुण), हर्षवर्धन प्रशांत महाडिक (२७८ गुण), अनुष्का संतोष जाधव (२६४ गुण), अपूर्वा मनोहर जाधव (२६२ गुण), नमिता श्रीमंत जाधव (२६० गुण), देवदत्त साईनाथ कदम (२५४ गुण), नतिक केशव नलावडे (२४८ गुण) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका स्मिता ननावरे, चव्हाण सर, कदम सर, भरमगुंडे मॅडम, घोरपडे मॅडम, ढाणे मॅडम व शेलार मॅडमचे मार्गदर्शन लाभले. 
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात भावातून मिरवणूक काढत कौतुक केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, पंचायत समिती गतविविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव मॅडम, गुरव मॅडम व शिंगाडे मॅडम तसेच केंद्रप्रमुख सातपुते सर, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत निनाम व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.   

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला