बोरगांव पोलीसांकडून विद्युत ॲल्युमिनियम वायर चोरीचा गुन्हा ३ दिवसात उघड ,२ चोरटे अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई...

बोरगांव : बोरगांव पोलीसांकडून विद्युत ॲल्युमिनियम वायर चोरीचा गुन्हा ३ दिवसात उघड ,२ चोरटे अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ९०,००० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई... बोरगांव पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून दिनांक ०३/०६/२०२३ रोजी दाखल झालेला सुमारे ३०,००० /- रुपयांचा विद्युत अम्युलिनिअम वायर चोरीचा गुन्हा ३ दिवसात उघड केला असून यामध्ये २ आरोपी चोरटयांना अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेली ३०,००० /- रुपयांची विद्युत अम्बुलिनिअम वावर व गुन्हयात वापरलेली ६०,००० /- रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण २०,००० /- रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला