प्रतापसिंह नगर येथील गव्हाळे गल्लीमध्ये निकृष्ट दर्जाचे गटारीचे काम
मंगेश कुंभार - Thu 28th Jul 2022 10:35 am
- बातमी शेयर करा
काही रहिवाशांनी तेथील कॉन्ट्रॅक्टर शी संपर्क साधून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती दिली असता कॉन्ट्रॅक्टरने उडवडीची उत्तरे देत तेथून निघून गेला रहिवासांनी जिल्हा परिषद अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांना या घटनेचे माहिती देणार असल्याची माहिती दिली आहे. गटाचे काम करताना सिमेंट कमी प्रमाणात वापरले गेले आहे त्याचप्रमाणे गटराच्या दोन्ही बाजूच्या पडदीला दगडांचे बांधकाम करत तात्पुरत्या स्वरूपाचे काम करत आहे सिमेंट, क्रशन्ट, खडी आधीचा वापर कमी प्रमाणात करून तात्पुरत्या स्वरूपाचे काम सुरू ठेवले आहे
प्रतापसिंह नगर : गेले चार-पाच दिवसापासून प्रतापसिंह नगर येथील गव्हाळी गल्ली मध्ये गटारीचे निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्याची प्रताप प्रताप सिंह नगर येथील रहिवाशांनी माहिती दिली सध्या जिल्ह्यात प्रशासक यांच्या अंतर्गत जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कामे चालू आहेत यावर प्रशासकीय लक्ष कमी असल्याचे दिसून येत आहे प्रशासक डोळे मिटून दूध पीत आहे आणि कॉन्ट्रॅक्टर त्याचा फायदा घेऊन गटारावरचेही लोणी खात आहे.काही रहिवाशांनी तेथील कॉन्ट्रॅक्टर शी संपर्क साधून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती दिली असता कॉन्ट्रॅक्टरने उडवडीची उत्तरे देत तेथून निघून गेला रहिवासांनी जिल्हा परिषद अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांना या घटनेचे माहिती देणार असल्याची माहिती दिली आहे. गटाचे काम करताना सिमेंट कमी प्रमाणात वापरले गेले आहे त्याचप्रमाणे गटराच्या दोन्ही बाजूच्या पडदीला दगडांचे बांधकाम करत तात्पुरत्या स्वरूपाचे काम करत आहे सिमेंट, क्रशन्ट, खडी आधीचा वापर कमी प्रमाणात करून तात्पुरत्या स्वरूपाचे काम सुरू ठेवले आहे. भर पावसामध्ये हे काम चालू असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे सांगून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्याने तिथे लक्ष दिले नाही नागरिकांमधून याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे
#sataraews
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 28th Jul 2022 10:35 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 28th Jul 2022 10:35 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 28th Jul 2022 10:35 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 28th Jul 2022 10:35 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 28th Jul 2022 10:35 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 28th Jul 2022 10:35 am
संबंधित बातम्या
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Thu 28th Jul 2022 10:35 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Thu 28th Jul 2022 10:35 am












