विश्वगंगा प्रतिष्ठान व धादमे बिग बाजार तर्फे मतिमंद मुलांना शिकवणाऱ्या सोनल चराटकर यांना विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार

सातारा : विश्वगंगा प्रतिष्ठान तर्फे विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 मतिमंद, अपंग विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षका स्नेहनिकेतन एकात्मिक बालविकास च्या शिक्षिका सोनल चराटकर यांना देण्यात आला..गेले 15वर्ष मतिमंद अपंग मुलांना शिकवण्याचे काम त्या निस्वार्थ करत आहेत.त्या पहिले मुंबई येथे  मतिमंद मुलांना शिकवण्याचे काम करत होत्या..विरांगना प्रतिष्ठानच्या त्या खजिनदार आहेत.प्रतिष्टान तर्फे  महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात ..
  विश्वगंगा प्रतिष्ठान गेले अनेक वर्षे समाजातील एक घटक म्हणून गेले 2001 पासून सामाजिक काम करत आहेत.. कातवडी वस्ती मध्ये कपडे,धान्य, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच त्या वस्तीतील मुलांना स्वतः स्वच्छ अंघोळ घालुन शिक्षणाचे धडे देणार्या शिक्षका यमुनाबाई ढेकने यांचा हि सत्कार करुन प्रोत्साहन दिले आहे.. विश्वगंगा प्रतिष्ठान तर्फे अनेकाना आदर्श माता पुरस्कार, आदर्श पिता,आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार, पोलिस अधिकारी असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे..करोना काळामध्ये त्या वेळी कार्यरत असनारे डाॅ,पॅट्रोल पंपावर असलेल्या महिलेचा हि सत्कार करण्यात आला आहे 
तसेच  विश्वगंगा बुध्दिबळ चषक, बाॅडिबिल्डिंग स्पर्धा असे अनेक उपक्रम धादमे बिग बझार व प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आले आहेत..... संस्थापक मनोज कुमार तपासे सर अध्यक्ष विश्वगंगा प्रतिष्ठान राष्ट्रीय पंच राजन धादमे सर ,महिला अध्यक्षा सौ मेघा सुतार मॅडम,संघटक भारती माने मॅडम लतिका येवले मॅडम, सुनील भोजने,अजित साळुंखे सर यांचे ही योगदान या वेळी मिळाले आहे 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त