साताऱ्यात घरगुती वादातून चुलत्याने 1 वर्षाच्या बाळाला टाकले विहरित..
प्रकाश शिंदे - Sat 6th Aug 2022 05:31 am
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात देगाव येथे 1 वर्षाच्या बाळाला चुलत्याने विहरित टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये...आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये..
सातारा एमआयडीसी कॅनॉल जवळ असलेल्या दत्तनगर येथील विहरित चुलत्याने बाळाला विहरित टाकून दिले आहे..शलमोन मयूर सोनवणे असे मृत बाळाचे नाव आहे..
संशयित आरोपी अक्षय मारुती सोनवणे याने हे कृत्य केलं असून घरगुती वादाच्या करणातून त्याने बाळाला विहरित टाकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याला घरातून नेत हे अमानुष कृत्य केलं आहे.. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून बाळाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे..घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले असून या घटनेचा तपास करत आहेत..
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 6th Aug 2022 05:31 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 6th Aug 2022 05:31 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 6th Aug 2022 05:31 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 6th Aug 2022 05:31 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 6th Aug 2022 05:31 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 6th Aug 2022 05:31 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 6th Aug 2022 05:31 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 6th Aug 2022 05:31 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 6th Aug 2022 05:31 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 6th Aug 2022 05:31 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 6th Aug 2022 05:31 am











