१४ एप्रिल मद्यपान बंदी दिवस (ट्राय डे) घोषित करा.

१४ एप्रिल मद्यपान बंदी दिवस घोषित करावा याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख या सर्वांना निवेदन पाठविण्यात आले असल्याची माहिती सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी पत्रकार द्वारे दिली. 

निवेदनात असे म्हटले आहे. की १४ एप्रिल रोजी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असलेने त्या दिवशी एकत्र येतील तसेच सर्व धार्मिक लोक जयंती देशात तसेच जगात साजरी होते. 

शासनाकडून मद्यपान बंदी दिवस एकत्रित आल्यानंतर त्यांचे आचार असते १४ एप्रिल हा दिवस करण्यात यावा. 

विचार एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जेणेकरून महामानवाची जयंती काम होईल महामानवाचे विचार म्हणून मद्यपान विक्री बंद ठेवावी लोक उत्साहाने कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये जागृत होतील व लोकांना तसेच समाजात शांतता सुव्यवस्था मद्यपान न करता सामाजिक एकोपा संविधानाबद्दल तसेच कायद्याबद्दल निर्माण होऊन लोकांमध्ये सुलोख्याचे जपत सर्व धर्मीय जयंती साजरी करण्यास आपुलकी निर्माण होईल. महामानवाची वातावरण होऊन लोक महामानवाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतील याकडे आपण लक्ष द्यावे अशी नम्र विनंती निवेदनात केलेली आहे.

तसेच निवेदनात पुढे असे म्हटले आहे या नियोजनाचा गांभीर्याने विचार करून आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन १४ एप्रिल रोजी  बंदी दिवस घोषित करावा अन्यथा संघटने कडून नाईलाज असतो शासनाविरोधात जन आंदोलन उभारावे लागेल.

निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन भिसे सामाजिक कार्यकर्ते राकेश पवार तोफिक बागवान ओमकार कांबळे अनिकेत तडाके संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण कराड शहर अध्यक्ष विकी शहा हे उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त