पर्यावरण दिनानिमित्त किल्ले अजिंक्यतारा वर वृक्षारोपण

सातारा : 5 जून म्हणजे पर्यावरण दिन 
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून किल्ले अजिंक्यतारा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध झाडांची लागवड करण्यात आली. वाढत्या तापमानाचा पारा पाहता व ओझोन लेयर ची कमी लक्षात घेता साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी वृक्ष लागवडीचे महत्त्व देखील पटवून सांगण्यात आले. पुढच्या काळात जर जगायचे असेल तर वृक्ष लागवडीची अत्यंत गरज असल्याचे ओळखून किल्ले अजिंक्यतारावर वृक्ष लागवडीचा उपक्रम घेण्यात आला यावेळी सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर तसेच राज्य कार्याध्यक्ष सुनील जाधव स्वर गुंफण चे खजिनदार व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ उषा जाधव डॉक्टर प्रशांत पिसाळ सिविल हॉस्पिटलच्या सौ संगीता जी गोवेकर आझाद कॉलेजच्या सौ स्मिता पाटोळे स्वरगुंफण च्या अध्यक्ष श्री अर्जुन यादव सातारा कोर्टाच्या वकील सौ रोहिणी यादव अजिंक्यतारा ग्रुपचे अनिल मोरे व नागठाणे बीटचे श्रीलेंबे इत्यादी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला