दहिवडी कॉलेज बारावीच्या विज्ञान कला वाणिज्य शाखेचा निकाल ९३.९३%

दहिवडी कॉलेज बारावीच्या विज्ञान कला वाणिज्य शाखेचा निकाल ९३.९३%

आंधळी : रयत शिक्षण संस्थेच्या अध्ययवादी कॉलेज दहिवडी मध्ये इयत्ता बारावी विज्ञान कला वाणिज्य शाखेचा निकाल ९३.९३.% लागला असून यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल झिरो दोन टक्के एवढा लागला आहे यामध्ये शोरूमले प्रणाली शिवाजी हिने ८०.३० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे प्रणाली नाना इरकर या विद्यार्थिनीने ७९.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर तृतीय क्रमांकासाठी ऋतुजा राजेंद्र ठेंगील या विद्यार्थिनी  ७८.५० टक्के गुण मिळवले आहेत. 
 वाणिज्य शाखेचा निकाल 94.90% लाभला असून अनुजा जालिंदर जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवत ८७.३३ टक्के गुण मिळवले गौरव दशरथ ढेंबरे यांनी ८४.८३% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांक आसाठी सोहम पांडुरंग कटपाळे ८३.३३टक्के गुण मिळाले आहेत. 
कलाशक्तीचा निकाल 82.98% एवढा लाख असून प्रथम क्रमांक अमृता जयंती कुलकर्णी हिने ८५.८३% गुण प्राप्त केले आहेत पूजा पांडूरंगपांढरे ८१.८२ टक्के गुण मिळवले आहे तर तृतीय क्रमांक सानिका संजय नलवडे हिने ७९.१७ % गुण मिळवले आहेत. 
    तिने शाखेच्या उत्तीर्ण झालेल्या  यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौशलिंगचे सदस्य प्रभाकर देशमुख, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, शिक्षक,  शिक्षकेउत्तर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त