मुख्याध्यापक राजकुमार कांबळे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

सातारा : येथील श्री.भवानी नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार कांबळे यांना महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून समता शिक्षण प्रसारक मंडळ व संविधान बचाव आंदोलन यांच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
            सदरचा पुरस्कार समाजकल्याण सहाय्यक उपायुक्त नितीन उबाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड (बापू), साहित्यीक पार्थ पोळके आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त