दांडेघर येथे रस्त्याला लागून असणाऱ्या होर्डींगला जॅकेटच्या साहाय्याने गळफास घेवून युवकाची आत्महत्या

पांचगणी : दांडेघर तालुका महाबळेश्वर येथे एका युवकाने रस्त्याला लागूनच असणाऱ्या होर्डींगला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की दांडेघर येथील वाई – महाबळेश्वर मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला एसटी बस स्टॉपचे पुढे असणाऱ्या मोठ्या होर्डींगला (बॅनर) चे लोखंडी फ्रेमला कु.आर्यन विजय चव्हाण (वय.17 वर्ष) रा. दांडेघर तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा हा गळफास घेऊन मयत झाले स्थितीत सकाळी नऊ वाजता आढळला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून पांचगणी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.

याबाबत विराज विवेक चव्हाण (वय.30 वर्षे) व्यवसाय – घोडे व्यवसाय रा. दांडेघर तालुका महाबळेश्वर यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास रसाळ हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला