औंध पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
चोरीच्या गुन्हयामधील तिन आरोपींना औंध पोलीसांनी मुसक्या आवळुन केले जेरबंदआशपाक बागवान
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : औध पोलीस ठाणे १५८/२०२२ भादवि कलम ३७९ मधील सी आकाराचे ०७ लोखंडी अँगल किंमत रुपये ३५,०००/-हि दिनांक १९/०७/२०२२ रोजी चोरी गेले बाबत औंध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयातील तपासाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून सदर गुन्हयातील आरोपीत नामे आरोपी १ ) शब्बीर खलील बागवान वय - ३२ वर्षे व्यवसाय मजुरी रा. पुसेसावळी ता. खटाव जि.सातारा २)विजय बाबा मदने वय - ४२ वर्षे रा. चोराडे ता. खटाव जि.सातारा ३)संजय जयसिंग चव्हाण वय २८ वर्षे व्यवसाय भंगार दुकान रा. पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा यांना आज रोजी सदर गुन्हयात अटक करून त्याचेकडून सदर गुन्हयातील चोरीस गेला माल किंमत ३५,०००/- असे एकूण रक्कम रूपयेचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
श्री अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा श्री अजित बो-हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा व श्री निलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पी. दराडे औंध पोलीस स्टेशन, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक, गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, पोलीस हवालदार राहुल वाघ, पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस कॉन्स्टेबल किरण हिरवे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
crime
satara
police
satarapolice
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 26th Jul 2022 12:54 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 26th Jul 2022 12:54 pm












