छेड काढल्याने मुलीने घेतला हात कापून.अल्पवयीन मुलावर पोक्सोतर्गत गुन्हा दाखल
Satara News Team
- Wed 27th Mar 2024 10:59 am
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात शाळकरी मुलीची वारंवार छेड काढल्याने तिने वैतागून स्वतःचा हात कापून घेतल्याची घटना सातारा येथे समोर आली याप्रकरणी अल्पवयीन मुला विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की हि घटना दिनांक २५ मार्च रोजी दुपारी ४ ३० वाजण्याची सुमारास घडले आहे पीडित मुलगी साताऱ्यातील एका शाळेत शिकत आहे शाळा सुटल्यानंतर ती रिक्षामध्ये बसण्यासाठी जात असताना तेथे संशयित अल्पवयीन मुलगा आला व तो त्या मुलीला उद्देशून अशील बोलला या घटनेमुळे मुलगी घाबरली त्यानंतर संशयित मुलाने आणखीन छेड करण्याचा प्रयत्न केला असता मुलगी खूपच घाबरली व तिने मी माझा हात कापून घेईन असे बजावले यावर मुलाने घे कापून असे म्हणाला मुलगा छेड काढत राहिल्याने अखेर मुलीने कंपास मधील कर्कटकणे हातावर कापून घेतले या घटनेने परिसरात खळबळ उडाली घडलेल्या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी सोळा वर्षे अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सोतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 27th Mar 2024 10:59 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 27th Mar 2024 10:59 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 27th Mar 2024 10:59 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 27th Mar 2024 10:59 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 27th Mar 2024 10:59 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 27th Mar 2024 10:59 am
संबंधित बातम्या
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Wed 27th Mar 2024 10:59 am
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Wed 27th Mar 2024 10:59 am












